Election Commission: मुख्य निवडणूक आयुक्तांना अभय, विरोधकांचा प्रस्ताव अखेर फेटाळला!

CEC gets relief after opposition motion dismissed news: ज्ञानेशकुमार यांच्याविरोधातील हटाव प्रस्तावाला लोकसभा-राज्यसभा अध्यक्षांकडून नकार; संसदीय पत्रकांत निर्णयाचे कारणमीमांसा स्पष्ट
Chief Election Commissioner gets relief after opposition proposal is rejected.

Chief Election Commissioner gets relief after opposition proposal is rejected.

sakal

Updated on

नवी दिल्ली : देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांना हटविण्यासाठी संसदेत विरोधकांनी दिलेल्या प्रस्तावाची नोटीस राज्यसभेचे अध्यक्ष सी. पी. राधाकृष्णन व लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी फेटाळून लावली. प्रस्तावाच्या सूचनेवर विचार विनिमय करून व त्यातील सर्व मुद्द्यांचे वस्तुनिष्ठ मूल्यांकन करून पीठासीन अधिकाऱ्यांनी निर्णय घेतल्याचे दोन्ही सभागृहांनी प्रसिद्ध केलेल्या संसदीय पत्रकांमधून स्पष्ट केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com