Viral video: ऑनलाईन अन्न मागवताय तर सावधान; तुमच्या सोबत ही असं घडू शकतं | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

food

Viral video: ऑनलाईन अन्न मागवताय तर सावधान; तुमच्या सोबत ही असं घडू शकतं

सोशल मीडिया मुळे जनजीवन सोपे झाले आहे. पण आशा व्हिडीओ मुळे आपण विचलित होतो. आज सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, एका महिलेने सबवे कंपनीकडून स्वत:साठी सँडविच ऑर्डर केले होते, परंतु महिलेला सँडविच्या आत एक चाकू सापडला, जो खूप धक्कादायक होता. या महिलेने सोशल मीडियावर एक व्हिडिओही अपलोड केला आहे, ज्यामध्ये चाकू सापडल्याचा दावा केला जात आहे.

नेरिस मोयसे नावाची 21 वर्षीय महिला मूळची इंग्लंडची रहिवाशी आहे. ती आता गरोदर आहे. तिला सँडविच खाण्याची इच्छा झाली होती, नेरिकेने ऑनलाइन सँडविच ऑर्डर केले. पण सँडविच घरी आले पण,त्या नंतर तिने पहिला घास घेताच तीला धक्काच बसला. सँडविचमध्ये एक मोठा चाकू आढळला. त्याने ही घटना सोशल मीडियावर व्हायरल केली.

या घटनेनंतर महिला आणि तिच्या पतीनेही या घटनेची माहिती सबवे या कंपनीला दिली असून माफी मागण्यास सांगितले आहे. तसे, हा एक मोठा निष्काळजीपणा आहे.

Web Title: Restaurant Given Pregnant Woman Knife Sandwich Creepy Video Shared Internet

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..