CSEET Result : ICSI कडून CSEET 2024 चा निकाल जाहीर; 'या' सोप्या स्टेप्स फॉलो करुन स्कोअरकार्ड डाऊनलोड करा

icsi.edu या वेबसाईटवर विद्यार्थ्यांना रिझल्ट बघता येणार आहे. विद्यार्थ्यांना विषयानुरुप मार्क्सचे डिटेल्स बघता येणार आहेत. याशिवाय स्कोअरकार्ड डाऊनलोड करता येणार आहे. इन्स्टिट्युटच्या वेबसाईटवर विद्यार्थ्यांना फॉर्मल ई रिझल्ट मिळेल. निकाल लागल्यानंतर तातडीने मार्क्स स्टेटमेंट अपलोड करण्यात आलेलं आहे.
CSEET Result : ICSI कडून CSEET 2024 चा निकाल जाहीर; 'या' सोप्या स्टेप्स फॉलो करुन स्कोअरकार्ड डाऊनलोड करा

CS Executive Entrance Test Result : इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरी ऑफ इंडियाने कंपनी सेक्रेटरी एक्झिक्युटिव्ह एन्ट्रन्स टेस्ट 2024 चा निकाल जाहीर केला आहे. ज्या विद्यार्थ्यांनी यावर्षी सीएसईईटी परीक्षा दिली होती ते विद्यार्थी आयसीएसआयच्या ऑफिशिअ वेबसाईटवर निकाल पाहू शकतात.

icsi.edu या वेबसाईटवर विद्यार्थ्यांना रिझल्ट बघता येणार आहे. विद्यार्थ्यांना विषयानुरुप मार्क्सचे डिटेल्स बघता येणार आहेत. याशिवाय स्कोअरकार्ड डाऊनलोड करता येणार आहे. इन्स्टिट्युटच्या वेबसाईटवर विद्यार्थ्यांना फॉर्मल ई रिझल्ट मिळेल. निकाल लागल्यानंतर तातडीने मार्क्स स्टेटमेंट अपलोड करण्यात आलेलं आहे.

CSEET Result : ICSI कडून CSEET 2024 चा निकाल जाहीर; 'या' सोप्या स्टेप्स फॉलो करुन स्कोअरकार्ड डाऊनलोड करा
Eknath Shinde : ''घरी बसलेले होते म्हणून त्यांना बॉम्बस्फोटातील आरोपी...'', एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल

पास होण्यासाठी किती मार्कांची गरज?

आयसीएसआय सीएसईईटी परीक्षा २०२४ मध्ये पास होण्यासाठी उमेदवारांना प्रत्येक विषयात कमीत कमी ४० टक्के मार्क आवश्यक आहेत. सोबतच ओव्हरऑल पासिंगसाठी कमीत कमी ५० टक्के गुण आवश्यक आहेत.

CSEET Result : ICSI कडून CSEET 2024 चा निकाल जाहीर; 'या' सोप्या स्टेप्स फॉलो करुन स्कोअरकार्ड डाऊनलोड करा
Hansal Mehta: हंसल मेहता यांनी केली 'स्कॅम-3'ची घोषणा, हर्षद मेहता अन् तेलगीनंतर आता कुणाची कथा मांडणार? जाणून घ्या...

निकाल बघण्यासाठी सोप्या स्टेप्स

  • निकाल बघण्यासाठी सगळ्यात अगोदर icsi.edu या वेबसाईटवर जा

  • साईटवर तुम्हाला CSEET 2024 Result अशी लिंक दिसेल, त्यावर क्लिक करा

  • यानंतर एक नवीन पेज उघडेल. त्यावर तुम्हाला तुमचे डिटेल्स टाकावे लागलीत

  • पुढे सबमीट बटनावर क्लिक करा. यानंतर समोर रिझल्ट दिसेल

  • येथे रिझल्ट डाऊनलोट करुन त्याची प्रिंटदेखील काढता येईल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com