

National Highway Parking Rule Change
ESakal
दिल्ली-डेहराडून राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी एक मोठा दिलासा आणि बदल घडवून आणण्याची बातमी आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने महामार्गावरील प्रस्तावित पार्किंग व्यवस्थेसाठी नियम आणि शुल्कात सुधारणा लागू केल्या आहेत. यामागील उद्देश अराजक पार्किंग, वाहतूक कोंडी आणि अपघात रोखणे आहे, तसेच प्रवाशांना आणि वाहतूक संस्थांना चांगल्या सुविधा देणे आहे.