delhi air pollution
sakal
नवी दिल्ली - ‘महानगरात राहणारे श्रीमंत लोक त्यांच्या सवयी बदलत नाहीत. त्यांच्यामुळे प्रदूषण पसरते. मात्र त्याचे परिणाम गरिबांना भोगावे लागतात,’ अशी टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी सोमवारी प्रदूषणाच्या मुद्द्यावरील सुनावणीवेळी केली. या प्रकरणाची पुढील सुनावणी बुधवारी होणार आहे.