Ancient Idols Found in Rishikesh Temple
esakal
Rishikesh Temple Discovery : ऋषिकेशमधील प्राचीन वीरभद्र महादेव मंदिर परिसरात चबुतरा बांधकामादरम्यान प्राचीन मूर्तींचे अवशेष सापडल्याची घटना समोर आली असून, या शोधामुळे परिसरात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. या अवशेषांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे.