Road Making: डांबरामध्ये आता सोयाबीन तेल अन् टायरचे तुकडे! या युनिव्हर्सिटीने लावला शोध, रस्ते बांधणी स्वस्तात

सोया पिच तेल आणि टायरच्या भुकटीतून विकसित जैव-आधारित डांबरामुळे रस्ते बांधणीचा खर्च ५-६ टक्क्यांनी कमी, इंधन बचत आणि कार्बन उत्सर्जनातही घट
IIT BHU has developed an innovative road construction technology using soybean pitch oil and waste tyre powder to make roads cheaper, stronger and more eco-friendly.

IIT BHU has developed an innovative road construction technology using soybean pitch oil and waste tyre powder to make roads cheaper, stronger and more eco-friendly.

Sakal

Updated on

जागतिक पातळीवर कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि पुरवठ्यातील अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर, आयआयटी-बीएचयूच्या स्थापत्य अभियांत्रिकी विभागाने रस्ते बांधणीसाठी स्वस्त आणि पर्यावरणपूरक पर्याय विकसित केला आहे. संशोधकांनी डांबरामध्ये सोया पिच तेल आणि वापरात नसलेल्या टायरची भुकटी मिसळून अधिक टिकाऊ रस्ते तयार करण्याचे तंत्रज्ञान विकसित केले असून, त्यासाठी पेटंटचा अर्जही दाखल करण्यात आला आहे. हा प्रकल्प रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या सहकार्याने विकसित करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com