Robert Vadra : वद्रा यांची दुसऱ्या दिवशीही ईडीकडून चौकशी

ED Investigation : रॉबर्ट वद्रा यांची ईडीकडून दुसऱ्या दिवशी सलग साडेपाच तास चौकशी झाली. हरियाणा जमीन व्यवहार व हवाला प्रकरणी ही कारवाई होत आहे.
Robert Vadra
Robert Vadrasakal
Updated on

नवी दिल्ली : हरियानातील जमीन व्यवहाराशी संबंधित हवाला प्रकरणी सक्तवसुली संचलनालयाने(ईडी) सलग दुसऱ्या दिवशी काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वद्रा यांची चौकशी केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com