

RP Singh Meets CM Yogi Adityanath
sakal
भारतीय क्रिकेट संघातील माजी वेगवान गोलंदाज आणि स्टार खेळाडू रुद्र प्रताप सिंह उर्फ आरपी सिंह यांनी सोमवारी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली. या भेटीचे फोटो आरपी सिंह यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरही पोस्ट केले आहेत.