
नवी दिल्ली : बांगलादेशातील हिंदू समुदायाचा प्रमुख चेहरा आणि इस्कॉन मंदिराशी संबंधित चिन्मय कृष्ण दास यांच्या अटकेनंतर परिस्थिती चिघळली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने बांगलादेशातील हिंदू आणि अल्पसंख्याकांवर होत असलेल्या हल्ल्यांबाबत चिंता व्यक्त केली आहे.