संघाच्या शाखेत अत्याचाराचे आरोप, आत्महत्या प्रकरणावर RSSने दिली प्रतिक्रिया; घटना दुर्दैवी पण...

RSS on Anandu Aji केरळमध्ये राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या शाखेत लैंगित शोषण झाल्याचा आरोप करत एका २६ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअरनं आयुष्य संपवलं. या प्रकरणी आता आरएसएसने प्रतिक्रिया दिली असून चौकशीची मागणी केलीय.
RSS Reacts to Kerala Engineer Death Case Calls Incident Unfortunate and Demands Probe

RSS Reacts to Kerala Engineer Death Case Calls Incident Unfortunate and Demands Probe

Esakal

Updated on

केरळमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर आनंदु अजी याच्या आत्महत्या प्रकरणी आरएसएसवर गंभीर आरोप होत आहेत. आता या आरोपांवर आरएसएसने प्रतिक्रिया दिली असून चौकशीची मागणी केली आहे. आरएसएस दक्षिण केरळ प्रांताचे पदाधिकारी केबी श्रीकुमार यांनी याबाबत एक पत्र जारी केलंय. या प्रकरणावरून विरोधकांनी आरएसएसवर टीकेची झोड उठवलीय. तसंच शाखेत होणाऱ्या प्रकाराबाबत प्रश्नही उपस्थित केले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com