yogi adityanath and dr. mohan bhagwat
sakal
लखनऊ येथील जनेश्वर मिश्र पार्क येथे आयोजित 'दिव्य गीता प्रेरणा उत्सव' कार्यक्रमात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आपले मत मांडले. त्यांनी सांगितले की, श्रीमद्भागवत गीतेच्या १८ अध्यायांमध्ये वर्णन केलेले ७०० श्लोक हे सनातन धर्म मानणाऱ्यांसाठी जीवनाचा खरा मंत्र आहेत.