

Retired RTO Officer Found With Assets Worth Over Rs 35 Crore
Esakal
उत्तर प्रदेशात प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यावर उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्ता बाळगल्या प्रकरणी कारवाई कऱण्यात आलीय. न्यायालयाने झडतीचं वॉरंट काढल्यानंतर अधिकाऱ्यांनी त्याच्या लखनऊतील निवासस्थानी छापे टाकले असता मोठं घबाड सापडलं आहे. रोकड, सोने चांदीसह मालमत्तांची कागदपत्रं आढळून आली आहेत.