

bhagwant mann
esakal
MEA Clearance & Bhagwant Mann Case: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या प्रस्तावित फ्रान्स दौऱ्याला केंद्र सरकारने मंजुरी नाकारल्यामुळे केंद्र आणि राज्य सरकार यांच्यातील वाद थेट न्यायालयात पोहोचला. अखेर पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने पंजाब सरकारच्या याचिकेवर सुनावणी करत केंद्राचा नकार रद्द केला आणि मुख्यमंत्री मान यांच्या फ्रान्स दौऱ्याला हिरवा कंदील दाखवला.