Rupali Chakankar Statement : ते पत्र त्यांच्यापर्यंत कसे आले...? रुपाली चाकणकरांची फेसबुक पोस्ट, अशोक खरात प्रकरणावर भूमिका स्पष्ट

Rupali Chakankar Questions Source of Anonymous Letter in Ashok Kharat Case : अशोक खरात प्रकरणात निनावी पत्रावरून निर्माण झालेल्या वादात रुपाली चाकणकर यांची स्पष्ट भूमिका; “हे पत्र संबंधितांकडे नेमकं कसं पोहोचलं?” असा थेट सवाल
Rupali Chakankar

Rupali Chakankar

esakal

Updated on

महाराष्ट्रात सध्या अशोक खरात प्रकरणाने मोठी चर्चा निर्माण केली आहे. या प्रकरणात रोज नवीन खुलासे समोर येत आहेत. महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यावर देखील गंभीर आरोप करण्यात आले. दरम्यान त्यांनी फेसबुक पोस्टद्वारे आपली ठाम भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे की, ते निनावी पत्र ज्यांच्यावर आरोप करण्यासाठी वापरले जात आहे, ते पत्र संबंधितांकडे कसे पोहोचले?

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com