
मध्य प्रदेशातील भोपाळमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलगा शाळेसाठी तयार होत होता. यादरम्यान त्याला असे काही जाणवलं की तो ओरडला. विद्यार्थ्याने शाळेचा गणवेश परिधान केला होता. पायात शूज घालून तो शाळेला निघणार होता. मात्र तेवढ्यात शूजमध्ये पाय टाकताच त्याला पायाला वेगळंच जाणवलं. त्यानंतर त्याने जे पाहिलं त्याने सगळेच हादरले आहेत.