Anti-Sikh Riots Case : शीख विरोधी दंगल प्रकरणात सज्जन कुमार यांची कोर्टाकडून निर्दोष मुक्तता, तरीही तुरुंगातून होणार नाही सुटका

Rouse Avenue Court : या प्रकरणात १९८४ मध्ये तीन शीख नागरिकांच्या मृत्यूचे आरोप होते.सज्जन कुमार यांनी आपण कधीही हिंसाचारात सहभागी नव्हतो, असा दावा केला. निर्दोष मुक्तता मिळाल्यानंतर त्यांनी न्यायालयाचे हात जोडून आभार मानले.
Former Congress leader Sajjan Kumar arrives at Rouse Avenue Court during the hearing of a 1984 Sikh riots-related case in Delhi.

Former Congress leader Sajjan Kumar arrives at Rouse Avenue Court during the hearing of a 1984 Sikh riots-related case in Delhi.

esakal

Updated on

दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू न्यायालयाने १९८४ च्या शीखविरोधी दंगलींदरम्यान दिल्लीतील जनकपुरी आणि विकासपुरी भागात झालेल्या हिंसाचाराशी संबंधित एका प्रकरणात सज्जन कुमार यांची निर्दोष मुक्तता केली आहे.या हिंसाचारात दोन जणांचा मृत्यू झाला होता. सुनावणीदरम्यान, आरोपी माजी काँग्रेस नेते सज्जन कुमार यांनी स्वतःचा बचाव करत म्हटले की ते निर्दोष आहेत आणि कधीही हिंसाचारात सहभागी नव्हते आणि त्यांच्या स्वप्नातही ते सहभागी होऊ शकले नसते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com