
Podcast : वाढता कोरोना WHO चा सतर्कतेचा इशारा ते यलो अलर्ट! पारा ४० अंशाच्या पार
दिवसभरात देश-विदेशात घडलेल्या महत्वाच्या आठ घडामोडींची सकाळच्या पॉडकास्टमध्ये दखल घेतली जाते. या ताज्या बातम्या ऐकण्यासाठी सकाळचं अॅप डाऊनलोड करायला विसरु नका. त्याचबरोबर विविध ऑडिओ प्लॅटफॉर्मवरही आपण सकाळचं पॉडकास्ट ऐकू शकता. आज दिवसभरात काय घडलंय जाणून घेऊयात... (Daily Sakal Podcast listen on sakal app different audio format)
1. वाढत्या कोरोनामुळे जागतिक आरोग्य संघटनेनं दिला सतर्कतेचा इशारा
2. काळजी घ्या! पारा ४० अंशाच्या पार, दोन दिवस यलो अलर्ट जारी
3. Kashmir Files: 'जात- धर्म घरीच ठेवा आणि...': नानांची प्रतिक्रिया
4. विशेषाधिकार वापरुन सरकारच्या निर्णयात हस्तक्षेप नाही; राजभवनाकडून स्पष्टीकरण
5. CRPFने वर्षभरात १७५ दहशतवाद्यांना केले कंठस्नान
6. 'चित्रपटात खोटी कहाणी, 'द कश्मीर फाइल्स' Tax Free करणार नाही'
7. घरात मुलं झोपली असतानाच त्यांनी... पोग्बाने सांगितला तो भयानक अनुभव
8. चर्चेतील बातमी - होळी आणि धुलीवंदनासाठीची नियमावली पाळणार नाही... राम कदम
खालील प्लॅटफॉर्मवर तुम्ही हे पॉडकास्ट ऐकू शकता... 1) www.gaana.com 2) www.jiosaavn.com 3) www.spotify.com 4) www.audiowallah.com 5) www.google.com
Web Title: Sakal Audio Podcast Marathi News Daily Updates
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..