Sakal Podcast : बजेट Explained ते कोर्टाच्या आवारातच पत्नीला दिला तलाक

Sakal Latest Marathi News Podcast : अंतरिम बजेटमध्ये कोणाला काय मिळालं...झारखंडमध्ये भूंकप येऊ शकतो..मात्र हा कसला भूकंप असणारेय... डॉक्टरांनी ७ फेब्रुवारीपासून संपावर जाण्याचा इशारा का दिलाय
sakal podcast
sakal podcastesakal

Sakal Latest Marathi News Podcast : अंतरिम बजेटमध्ये कोणाला काय मिळालं...झारखंडमध्ये भूंकप येऊ शकतो..मात्र हा कसला भूकंप असणारेय... डॉक्टरांनी ७ फेब्रुवारीपासून संपावर जाण्याचा इशारा का दिलाय... हवामानबदलाचा जम्मू काश्मिरवर काय परिणाम झाला... गाणी ऐकण्याचा आपल्या मेंदूवर काय परिणाम होतो.... या सगळ्या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमधून ऐकणार आहोत....

आजच्या पॉडकास्टमध्ये तुम्ही ऐकू शकता पुढील बातम्या

1. अंतरिम बजेटमधून मिळालं काय?

2. झारखंडमधील आघाडी सरकारचं अस्तित्व संकटात

3. गाण्यांचा मेंदूवर सकारात्मक परिणाम

4. डॉक्टरांनी दिला ७ फेब्रुवारीपासून संपावर जाण्याचा इशारा

5. कोर्टाच्या आवारातच पत्नीला दिला तलाक

6. हवामानबदलाचा जम्मू-काश्मिरवर परिणाम

7. तेलुगु चित्रपटांच्या रुपात चाहत्यांना मिळणार मनोरंजनाची मेजवाणी

स्क्रीप्ट अँड रिसर्च - निलम पवार, प्रियंका चाबूकस्वार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com