Sat, April 1, 2023

Sakal Podcast: देशात राजकीय बदलाचे वारे ते वूमन्स प्रीमियर लीगचा दणका
Published on : 5 March 2023, 7:38 am
दिवसभरात देश-विदेशात घडलेल्या महत्वाच्या आठ घडामोडींची सकाळच्या पॉडकास्टमध्ये दखल घेतली जाते. या ताज्या बातम्या ऐकण्यासाठी सकाळचं अॅप डाऊनलोड करायला विसरु नका. त्याचबरोबर विविध ऑडिओ प्लॅटफॉर्मवरही आपण सकाळचं पॉडकास्ट ऐकू शकता. आज दिवसभरात काय घडलंय जाणून घेऊयात... (Daily Sakal Podcast listen on sakal app different audio format)
देशात राजकीय बदलाचे वारे ते वूमन्स प्रीमियर लीगची दणक्यात सुरुवात
१. देशात राजकीय बदलाचे वारे, शरद पवारांचं प्रतिपादन
२. जो बायडेन यांना कर्करोगाची लागण
३.आता भारतीय जवानही हवेत उडणार, जेटपॅक सूटची चाचणी
४.कोविड लस विकसीत करणाऱ्या रशियन शास्त्रज्ञाची हत्या
५. अखेर शिझान खानला जामीन
६.गायक बेनी दयाल कॉन्सर्टदरम्यान जखमी
७. वुमन्स प्रीमियर लीगला सुरूवात
८. होळीला पाऊस येणार का?