संभाजीनगर पेटले ते मुंबई-गोवा महामार्ग पूर्ततेला मुहुर्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sakal Podcast

Sakal Podcast: संभाजीनगर पेटले ते मुंबई-गोवा महामार्ग पूर्ततेला मुहुर्त

दिवसभरात देश-विदेशात घडलेल्या महत्वाच्या आठ घडामोडींची सकाळच्या पॉडकास्टमध्ये दखल घेतली जाते. या ताज्या बातम्या ऐकण्यासाठी सकाळचं अॅप डाऊनलोड करायला विसरु नका.

त्याचबरोबर विविध ऑडिओ प्लॅटफॉर्मवरही आपण सकाळचं पॉडकास्ट ऐकू शकता. आज दिवसभरात काय घडलंय जाणून घेऊयात... (Daily Sakal Podcast listen on sakal app different audio format)

आजच्या पॉडकास्टमध्ये काय ऐकाल?

रामनवमीच्या पूर्वसंध्येला संभाजीनगरमध्ये राडा झाला. उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्र्यांना या प्रकरणी लक्ष घालावे लागले. दोघांच्या वादातून सुरु झालेला हा राडा शहराला चांगलाच महागात पडला. सावरकर गौरव यात्रेवरून अजित पवार यांनी भाजपवर टीका केला आहे. तर मनसे नेते वसंत मोरे पुन्हा एकदा नाराज आहेत. पाकीस्तान सरकारचं ट्विटर हँडल आता भारतात ब्लॉक केलं गेलंय. अनुष्काची याचिका हायकोर्टाने फेटाळलीय. आयपीएलला सुरुवात होतेय. या सगळ्या बातम्यांसह ऐकूया आजचा सकाळचा पॉडकास्ट. रामनवमी देशभरात उत्साहात साजरी झाली. मात्र काही ठिकाणी दुर्घटना तर काही ठिकाणी दगडफेक याचंही गालबोट लागलं.


१)संभाजीनगरमध्ये हुल्लडबाजी, यामागे आहे तरी कोण? विरोधक आणि सत्ताधाऱ्यांचे एकमेकांवर आरोप.

२)मनसे नेते वसंत मोरे नाराज, पक्षांतर्गत षडयंत्राची शंका

३)सावरकर गौरव यात्रेवरून अजित पवार यांची भाजपवर टीका

४)भारतीय सेनेत दाखल होणार आकाशतीर.

५)पाकिस्तान सरकारचं ट्विटर हँडल भारतात केलं ब्लॉक

६)अनुष्का शर्माला हायकोर्टाचा दणका

७)मुंबई-गोवा महामार्गाला अखेर मुहुर्त मिळाला. डिसेंबरपर्यंत होणार पूर्ण गडकरींची ग्वाही.

८)आयपीएलच्या १६ व्या सीझनला आजपासून सुरुवात

९)देशभरात रामनवमी उत्साहात, मात्र दुर्घटनेचे गालबोट