

बदलापूरमध्ये दोन बालिकांवर शाळेत अत्याचार झाल्याच्या घटनेनंतर नागरिकांनी रेल्वे स्थानकात ठिय्या आंदोलन केलं....तब्बल १० तास आंदोलकांनी रेल रोके केला....या बातमीसह डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी सुप्रीम कोर्टाकडून टास्क फोर्स तर राज्यातील शाळांमध्ये विशाखा समिती स्थापन होणारेय....तसंच महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक वेळेतच पार पडणारेत....तर बांगलादेशातील गृहयुद्धानंतर आता नवा बांगलादेश निर्माण झालाय.....यांसह टीट्वेंटी वर्ल्डकपसाठी बांगलादेशनं यजमानपद गमावलं....तर बाहुबली सिनेमातील अभिनेता आता मराठी सिनेमात झळकणारेय.....या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणारोत.....