Sakal PodcastESakal
देश
Sakal Podcast: कमी वजनाच्या बाळासाठी उभारणार एसएनसीयू कक्ष ते कसोटीतील विजयानंतर भारतीय कर्णधाराकडून विराटची स्तुती
Sakal Podcast: कधी, कुठे, काय घडलं? ताज्या घडामोडी ऐका सकाळच्या पॉडकास्टवर
कमी वजनाच्या बाळासाठी एसएनसीयू कक्ष उभारणारेत....वाहनांचा पसंती क्रमांक आता घरातील सदस्यांच्या नावे हस्तांतर करणं शक्य झालंय.....राज्यात साथीच्या आजारांची डोकेदुखी सुरूच ए....महाविद्यालयांमध्ये भारतीय संविधान दिन साजरा होणारेय.....शिवशाहीला खासगी विकासकांनी ठेंगा दाखवलाय....पर्थ कसोटीतील विजयानंतर भारतीय कर्णधारानं विराटची स्तुती केलीय.....अनन्या पांडेचं ट्रोलिंगवरील भाष्य चर्चेत आलंय...... या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणारोत.....