esakal | राजकीय नेते, पत्रकारांवर कोणाचा 'वॉच' ते लस घ्या, बाहुबली व्हा, पंतप्रधान मोदींचं आवाहन
sakal

बोलून बातमी शोधा

Podcast

'सकाळ'च्या बातम्या : आजचं Podcast नक्की ऐका

sakal_logo
By
युगंधर ताजणे

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत झालेली वाढ सर्वांच्या डोकेदुखीचा विषय झाला आहे......येत्या काळात त्याच्या किंमतीत घट होणारेय.....अशी चर्चा आहे.....याबाबतची माहिती पॉडकास्टमध्ये जाणून घेणार आहोत.....चर्चेतील बातमीमध्ये टोकियोतील ऑलम्पिक स्पर्धेतील बेड प्रकरणावर विविध प्रतिक्रिया ऐकायला मिळताहेत......अनेक खेळाडूंनी हे बेड योग्य नसल्याचे सांगितलंय.....याविषयी आपण जाणून घेणार आहोत.......

सुरुवात करुया.......राज्यकर्ते आणि पत्रकारांवर ठेवण्यात येणाऱ्या वॉचच्या बातमीनं.......

1. राजकीय नेते, पत्रकारांवर पाळत? व्यक्तींच्या नावाची यादी उघड (अॅड. असीम सरोदे यांची प्रतिक्रिया)

2. पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार; OPEC+ देशांनी घेतला मोठा निर्णय

3. गोल्डन गर्ल राही सरनोबत दुसऱ्यांदा ऑलिम्पिकच्या मैदानात उतरण्यास सज्ज (राही सरनौबत यांच्या आईची प्रतिक्रिया)

4. लस घ्या अन् बाहुबली व्हा, पंतप्रधान मोदींचं आवाहन

5. माऊली - तुकोबांच्या पादूका पंढरीकडे मार्गस्थ

6. 'डेंग्यू' मध्ये नवीन लक्षणे, सर्दी,ताप,खोकल्याकडे दुर्लक्ष नको

7. फक्त इंडस्ट्रीबाहेरील लोकांना काम देणार का? तापसी म्हणते..

8. Olympic : बेड अँटी सेक्स नाहीत तर मजबूत; IOC ने शेअर केला VIDEO (चर्चेतील बातमी)

gaana.com- https://gaana.com/podcast/sakalchya-batmya-season-1

jiosaavn.com- https://www.jiosaavn.com/shows/sakalchya-batmya/1/crbY,97kcjU_

spotify.com- https://open.spotify.com/show/0tJOiFlTwqaeul3ZTNpVbS?si=PpaifBYSSfaQf8XC9_eLwA&nd=1

audiowallah.com- https://audiowallah.com/sakalchya-batmya/sakalchya-batmya/

google.com- https://bit.ly/3t9OZP0

हेही वाचा: Sakalchya Batmya: सकाळचं आजचा पॉडकास्ट ऐकला का ?

या सर्व बातम्या वाचण्याबरोबरच त्या ऐकण्याचा आनंद आता तुम्ही 'सकाळ'च्या पॉडकास्टवरुन घेऊ शकता. रोज रात्री 8 वाजता ऐका ताज्या बातम्या सकाळच्या मोबाइल अ‍ॅप, वेबसाइट आणि आपल्या आवडत्या पॉडकास्ट अ‍ॅपवर... त्याचबरोबर अ‍ॅपल पॉडकास्टवरही तुम्ही या बातम्या ऐकू शकता.

'सकाळच्या बातम्या' या पॉडकास्टमध्ये तीन महत्त्वाच्या बातम्यांसोबत हेल्थ, लाईफ स्टाइल, एंटरटेंनमेंट, बँकिंग, ट्रॅव्हल सारख्या क्षेत्रातील अपडेट्सही तुम्हाला ऐकायला मिळतील. चला तर मग आता क्लिक करा आणि ऐका 'सकाळच्या बातम्या पॉडकास्ट'

सकाळच्या पॉडकास्टला अवश्य सबस्क्राइब करा आणि बातम्यांच्या या जगात रहा अपडेट.

loading image