esakal | पावसानं होत्याचं नव्हतं केलं ते मराठीसह 11 भाषांमध्ये इंजिनिअरिंग
sakal

बोलून बातमी शोधा

sakalchya batmya podcast.jpeg

सर्व बातम्या वाचण्याबरोबरच त्या ऐकण्याचा आनंद आता तुम्ही 'सकाळ'च्या पॉडकास्टवरुन घेऊ शकता.

'सकाळ'च्या बातम्या : आजचं Podcast नक्की ऐका

sakal_logo
By
कार्तिक पुजारी

मुंबईतील पावसानं मुंबईकरांची झोप उडवलीयं......गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत पावसानं जेरीस आणलंय.....यासगळ्या परिस्थितीविषयी माहिती देणाऱ्या बातम्या आपण आज पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत.....मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही तातडीनं बैठक घेऊन प्रशासनाला अलर्ट राहण्याचे आदेश दिलेत......इंजिनिअरींग क्षेत्रात करिअर करु इच्छिणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे......ती काय....हे आपण पॉडकास्टमधून जाणून घेणार आहोत......सुरुवात करुया.....पावसाच्या बातमीनं.........

1. धोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा - CM उद्धव ठाकरे

2. मराठीसह 11 भाषांमध्ये घ्या इंजिनिअरिंगचे शिक्षण, AICTEची मंजुरी

3. कोरोनात आता नवं संकट; चीनमध्ये Monkey B विषाणूचा पहिला बळी!

4. मुंबईकरांसाठी काळरात्र; पावसामुळे 25 जणांचा मृत्यू

5. Cannes Film Festival 2021; 'टायटन' ठरला 'सर्वोत्कृष्ठ' चित्रपट

6. अर्धवट शाळा सोडलेल्यांना कौशल्य विकासचा आधार

7. जामिया विद्यापीठात होणार दानिश सिद्दीकींचा दफनविधी

8. पावसानं होत्याचं नव्हतं केलं..... ' जीव वाचवण्यासाठी प्राण्यांची कसरत

देशातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

gaana.com- https://gaana.com/podcast/sakalchya-batmya-season-1

jiosaavn.com- https://www.jiosaavn.com/shows/sakalchya-batmya/1/crbY,97kcjU_

spotify.com- https://open.spotify.com/show/0tJOiFlTwqaeul3ZTNpVbS?si=PpaifBYSSfaQf8XC9_eLwA&nd=1

audiowallah.com- https://audiowallah.com/sakalchya-batmya/sakalchya-batmya/

google.com- https://bit.ly/3t9OZP0

या सर्व बातम्या वाचण्याबरोबरच त्या ऐकण्याचा आनंद आता तुम्ही 'सकाळ'च्या पॉडकास्टवरुन घेऊ शकता. रोज सकाळी 8 वाजता ऐका ताज्या बातम्या सकाळच्या मोबाइल अ‍ॅप, वेबसाइट आणि आपल्या आवडत्या पॉडकास्ट अ‍ॅपवर... त्याचबरोबर अ‍ॅपल पॉडकास्टवरही तुम्ही या बातम्या ऐकू शकता.

'सकाळच्या बातम्या' या पॉडकास्टमध्ये तीन महत्त्वाच्या बातम्यांसोबत हेल्थ, लाईफ स्टाइल, एंटरटेंनमेंट, बँकिंग, ट्रॅव्हल सारख्या क्षेत्रातील अपडेट्सही तुम्हाला ऐकायला मिळतील. चला तर मग आता क्लिक करा आणि ऐका 'सकाळच्या बातम्या पॉडकास्ट'

सकाळच्या पॉडकास्टला अवश्य सबस्क्राइब करा आणि बातम्यांच्या या जगात रहा अपडेट.

loading image