esakal | घरगुती वीजग्राहकांचे मीटर होणार स्मार्ट! ते आता परराज्यातील व्यक्ती होणार काश्मीरचा रहिवाशी
sakal

बोलून बातमी शोधा

sakalchya batmya podcast.jpeg

'सकाळ'च्या बातम्या : आजचं Podcast नक्की ऐका

sakal_logo
By
युगंधर ताजणे

घरगुती वीजग्राहकांना दिलासा देणारी एक बातमी आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत......दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जम्मु काश्मीरमध्ये आता दुसऱ्या व्यक्तींनाही जमीन खरेदी करता येणार आहे....त्यासाठी काय अटी आहेत....हे आपण पाहणार आहोत......ही आपली आजची चर्चेतील बातमी आहे.....

सुरुवात करुया माजी बॅडमिंटनपटू आणि ऑलिम्पिक विश्लेशक तृप्ती मुरगंडे यांच्या मुलाखतीपासून..............

1. माजी बॅटमिंटनपटू आणि ऑलिम्पिक विश्लेषक तृप्ती मुरगुंडे यांची मुलाखत ( कालावधी)

2. घरगुती वीजग्राहकांचे मीटर होणार स्मार्ट! ऊर्जामंत्र्यांचे निर्देश

3. दैनिक भास्करच्या कार्यालयांवर IT चा छापा; संसदेत पडसाद

4. राज्यात 'या' महिन्यापासून सुरू होणार शैक्षणिक सत्र, UGCने दिले निर्देश

5. परमबीर सिंह यांच्यासह 8 जणांविरोधात गुन्हा दाखल

6. बिले सादर न करणाऱ्या रुग्णालयांना उच्च न्यायालयाची चपराक

7. राज कुंद्रा प्रकरणात आरोपी म्हणून वापरला अभिनेता उमेश कामतचा फोटो

8. इतर राज्यातील पुरुषालाही होता येणार जम्मू-काश्मिरचा रहिवाशी

* रिसर्च / स्क्रिप्ट - युगंधर ताजणे.......

gaana.com- https://gaana.com/podcast/sakalchya-batmya-season-1

jiosaavn.com- https://www.jiosaavn.com/shows/sakalchya-batmya/1/crbY,97kcjU_

spotify.com- https://open.spotify.com/show/0tJOiFlTwqaeul3ZTNpVbS?si=PpaifBYSSfaQf8XC9_eLwA&nd=1

audiowallah.com- https://audiowallah.com/sakalchya-batmya/sakalchya-batmya/

google.com- https://bit.ly/3t9OZP0

loading image