

London News
esakal
Defamation Case: प्रसिद्ध युट्युबर ध्रुव राठी याच्याशी संबंधित २०१८ मधील एका जुन्या फौजदारी मानहानीच्या खटल्यात दिल्लीच्या साकेत न्यायालयाने शनिवारी ध्रुव राठीविरोधात जामीनपात्र वॉरंट जारी केले. या खटल्याच्या सुनावणीदरम्यान ध्रुव राठीच्या वतीने त्याचे वकील न्यायालयात हजर झाले.