
developed up
esakal
योगी सरकारने सुरू केलेल्या 'समर्थ उत्तर प्रदेश - विकसित उत्तर प्रदेश @२०४७ अभियान' ला नागरिकांचा मोठा पाठिंबा मिळत आहे. या अभियानांतर्गत आतापर्यंत संपूर्ण राज्यातून तब्बल १९ लाख सूचना प्राप्त झाल्या आहेत. यातून एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की, राज्याच्या भविष्यातील विकासासाठी युवकांमध्ये सर्वाधिक उत्साह दिसून येत आहे.