Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti:“राष्ट्रनिष्ठा, स्वाभिमान आणि त्यागाचे अमिट प्रतीक!” संभाजी महाराज जयंतीनिमित्त मुख्यमंत्री योगींचे मोठे विधान चर्चेत

Celebrating Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti Across India: छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त आज १४ मे २०२६ रोजी देशभर कार्यक्रम आणि व्याख्याने आयोजित. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक नेत्यांनी शंभूराजेंना श्रद्धांजली अर्पण केली.
Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti

esakal

Updated on

छत्रपती शिवाजी महाराजांचे थोरले पुत्र आणि मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांची आज जयंती साजरी केली जात आहे. या निमित्त उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक बड्या नेत्यांनी 'शंभूराजें'ना विनम्र अभिवादन करत त्यांच्या शौर्याचे स्मरण केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com