Sambhal Mosque Case
esakal
अलाहाबाद उच्च न्यायालयाने संभळ मशीद पाडण्याची मुस्लिम याचिका फेटाळली
गावकऱ्यांनी स्वतः मशीदच्या भिंती पाडण्यास सुरुवात केली.
प्रशासनाने सरकारी जमिनीवरील अतिक्रमणाविरोधात कारवाई सुरू ठेवली.
Sambhal Mosque Demolition : संभळमधील सरकारी व तलावाच्या जमिनीवर बांधलेली मशीद पाडण्याबाबत दाखल केलेली याचिका अलाहाबाद उच्च न्यायालयाने (Allahabad High Court) फेटाळून लावली आहे. त्यामुळे मुस्लिम पक्षाला (Muslim Petition) मोठा धक्का बसला आहे.