Jairam Ramesh : खासदारांची तुलना दहशतवाद्यांशी; काँग्रेस नेते जयराम रमेश यांच्यावर भाजपचा आरोप
Political News : दहशतवाद्यांची तुलना खासदारांशी केल्याचा आरोप काँग्रेस नेते जयराम रमेश यांच्यावर भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी केला आहे. याशिवाय काँग्रेसवर लष्कराचे मनोबल खच्ची करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही त्यांनी केला.
नवी दिल्ली : काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस जयराम रमेश यांनी दहशतवाद्यांची तुलना खासदारांशी केल्याचा आरोप भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत बोलताना केला.