

lake statue constrction Delay work
sakal
क्रांतिवीर संगोळी रायण्णा यांच्या कार्याची प्रेरणा सर्वांना मिळावी, तसेच या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांना विविध प्रकारची माहिती उपलब्ध होण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून या ठिकाणी विविध प्रकारची कामे हाती घेण्यात आली आहेत. यापैकी म्युझियम आणि इतर प्रकारची कामे पूर्ण झाली आहेत.