AAP मध्ये बंडखोरीचा भडका! पक्ष आणि अरविंद केजरीवालांची पहिली प्रतिक्रिया समोर; ७ खासदारांचे नाव घेत भाजपवर गंभीर आरोप

BJP vs AAP conflict: आम आदमी पक्षाला मोठा राजकीय धक्का बसला आहे. राघव चड्ढा यांनी एक मोठी घोषणा केली की त्यांच्या पक्षाचे आणखी सहा राज्यसभा खासदार भाजपमध्ये सामील होतील.
BJP vs AAP conflict

BJP vs AAP conflict

ESakal

Updated on

आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह यांनी राघव चड्ढा यांच्यासह पक्षाच्या सात राज्यसभा खासदारांच्या कथित बंडावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. अरविंद केजरीवालांचीही प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी याला भाजपचे 'ऑपरेशन लोटस' म्हटले असून पंजाब निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा एक कट रचण्यात आल्याचे म्हटले आहे. संजय सिंह यांनी असा आरोप केला की, अंमलबारी संचालनालयाच्या भीतीचा वापर करून राजकारण्यांना आपल्या बाजूने वळवले जात आहे. भगवंत मान यांचे सरकार चांगले काम करत आहे, परंतु काही लोक ते थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com