Sarnath World Heritage Status: ज्या भूमीवरून भगवान बुद्धांनी दिला पहिला उपदेश, त्या ऐतिहासिक सारनाथचा युनेस्कोच्या यादीत समावेश

Sarnath Added to UNESCO World Heritage List: भगवान गौतम बुद्धांनी पहिला धर्मोपदेश दिलेल्या सारनाथला युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळाला आहे.
Sarnath World Heritage Status

Sarnath World Heritage Status

esakal

Updated on

वाराणसी: बौद्ध धर्मातील अत्यंत महत्त्वाचे तीर्थक्षेत्र असलेल्या सारनाथचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. कोरियातील बुसान येथे १९ ते २९ जुलैदरम्यान झालेल्या युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीच्या ४८ व्या अधिवेशनात या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. त्यानंतर पॅरिस येथील युनेस्को मुख्यालयातून याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com