

Man Steals From Live In Partner
Esakal
सरपंचपदाची निवडणूक लढण्यासाठी आणि महागड्या वस्तूंची हौस पूर्ण करण्यासाठी तरुणानं चक्क चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. या प्रकरणी २५ वर्षीय तरुणाला अटक करण्यात आलीय. राजस्थानमधील तरुणाने मध्य प्रदेसातल्या इंदौरमध्ये लिव्ह इन पार्टनरच्या घरात १.१० कोटींची चोरी केली. त्याच्याकडून चोरीचा मुद्देमाल जप्त केला आहे.