Satish Jarkiholi ED Raid : ED च्या धाडीत सापडले 2 कोटी! कारवाईनंतर बांधकाममंत्री म्हणाले, 'आमच्या संस्थांची वार्षिक उलाढाल दोन हजार कोटींची..'

Satish Jarkiholi Reacts to ED Raid and ₹2 Crore Cash : सतीश जारकीहोळी यांनी ईडीच्या झडतीत सापडलेली दोन कोटींची रोकड आपलीच असल्याचे सांगितले. आफ्रिकेत खाणकाम-व्यापार कंपनीची योजना असून, ईडीची कारवाई राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा आरोप त्यांनी केला.
Satish Jarkiholi ED Raid ₹2 Crore Cash

Satish Jarkiholi ED Raid ₹2 Crore Cash

esakal

Updated on

बंगळूर : आमच्या संस्थांची वार्षिक उलाढाल दोन हजार कोटींपेक्षा अधिक आहे. त्यामुळे ईडीच्या (सक्तवसुली संचालनालय) तपासादरम्यान सापडलेले दोन कोटी आमच्यासाठी मोठी रक्कम (Satish Jarkiholi ED raid) नाही, असे सार्वजनिक बांधकाममंत्री सतीश जारकीहोळी यांनी शुक्रवारी (ता. ११) स्पष्ट केले. ईडीची कारवाई राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा आरोपही त्यांनी केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com