
जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांची प्रकृती सध्या गंभीर आहे. दिल्लीतील राम मनोहर लोहिया रुग्णालयातील अतिदक्षता विभागात 11 मे पासून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांनी स्वत:च आपल्या प्रकृतीची माहिती दिली आहे.याचसोबत त्यांनी देशवासियांना उद्देश्यून एक भावनिक पोस्ट केली आहे.