

Traditional Pardya Bharne Ritual
sakal
बेळगाव: सौंदत्ती येथील रेणुका देवीच्या यात्रेनिमित्त बुधवारी (ता. ३) पारंपरिक पद्धतीने परड्या भरण्याचा कार्यक्रम होणार आहे. मार्गशीर्ष पौर्णिमा यात्रेचा मुख्य दिवस असल्याने डोंगरावर प्रचंड गर्दी होण्याची शक्यता असल्याने मंदिर प्रशासनातर्फे दर्शनासाठी आणि इतर सुविधांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.