Saurabh Das Contempt Case : 'सीजेपी'चे प्रवक्ते सौरभ दास पुन्हा वादाच्या भोवऱ्यात! मानहानी आणि कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी वाढला न्यायालयीन फेरा, काय आहे प्रकरण?

Saurabh Das Faces Fresh Contempt Complaint : सीजेपी नेते सौरभ दास यांच्याविरोधात पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयात कथित अवमानकारक टिप्पणीप्रकरणी नवी तक्रार दाखल झाली. यापूर्वीही न्यायमूर्ती स्वर्ण कांता शर्मा प्रकरणात त्यांच्यावर फौजदारी अवमानाची कारवाई सुरू आहे.
Punjab and Haryana High Court DA Order

Punjab and Haryana High Court DA Order

esakal

Updated on

नवी दिल्ली : ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) चे प्रवक्ते सौरभ दास यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती स्वर्ण कांता शर्मा यांच्याबाबत केलेल्या कथित आक्षेपार्ह टिप्पणीप्रकरणी त्यांच्याविरुद्ध यापूर्वीच फौजदारी अवमानाची कारवाई सुरू आहे. त्यातच आता पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयातही त्यांच्याविरुद्ध अशाच स्वरूपाची तक्रार दाखल करण्यात आली (Saurabh Das contempt case explained) आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com