Myanmar Minerals: म्यानमारमधील खनिजांवर ‘नजर’; यादवीला खतपाणी, सीमा अस्थिर करण्याचा प्रयत्न!

Myanmar mineral resources fueling civil conflict: म्यानमारमधील दुर्मीळ खनिजांवर चीनची पकड; विद्रोही गटांना पाठबळ देत भारताच्या ईशान्य सीमेला अस्थिर करण्याचा डाव उघड
Allegations of Resource Interests Fueling Unrest in Myanmar’s Conflict Zones

Allegations of Resource Interests Fueling Unrest in Myanmar’s Conflict Zones

sakal

Updated on

यांगून: भारताचा शेजारी देश म्यानमारमध्ये सन २०२१ मध्ये झालेल्या लष्करी उठावानंतर देश यादवी युद्धाच्या छायेत आहे. म्यानमारच्या सत्तेवर ताबा मिळवलेले लष्कर आणि बंडखोरांचा गट यांच्यात सातत्याने चकमकी सुरू आहेत. या गोंधळाच्या परिस्थितीत चीनने म्यानमारमधील दुर्मीळ खनिज संपत्तीवर आपली ‘नजर’ टिकवून ठेवली आहे. चीनमधील एक गट म्यानमारमधून केवळ खनिजेच काढत नाहीत, तर तिथल्या विद्रोही गटांना मदत करून भारताच्या सीमा अस्थिर करण्याचा प्रयत्नही करत आहेत. या पार्श्वभूमीवर, भारताचे म्यानमार आणि तिथल्या चिनी हालचालींवर बारीक लक्ष आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com