Hindenburg Research: मेरिकेतील ‘हिंडेनबर्ग रिसर्च’ने अदानी उद्योगसमूहावर केलेल्या आरोपांप्रकरणी बाजार नियामक संस्था ‘सेबी’ने क्लीनचिट दिली आहे. अदानी समुहाने तीन वेगवेगळ्या कंपन्यांच्या माध्यमातून निधीची हेराफेरी करत खरे व्यवहार दडवून ठेवल्याचा आरोप ‘हिंडेनबर्ग रिसर्च’कडून करण्यात आला होता.