Jharkhand Assembly Election : झारखंडमध्ये दुसऱ्या टप्प्यात ६८ टक्के मतदान....तुरळक घटना वगळता शांततेत मतदान

Jharkhand Vidhan Sabha Election : झारखंड विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात ६८ टक्के मतदान झाले. काही तुरळक घटनांचा सामना करत मतदान शांततेत पार पडले.
Jharkhand Assembly Election
Jharkhand Assembly Election 2024sakal
Updated on: 

नवी दिल्ली : झारखंड विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्यात ३८ मतदारसंघात आज काही तुरळक प्रकार सोडले तर मतदान शांततेत पार पडले. सरासरी ६८ टक्‍के मतदान झाल्‍याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Loading content, please wait...