Ram Mandir News : राम मंदिर ध्वजारोहण सोहळ्यात प्रवेशासाठी 'गुप्त कोड'ची गरज! आधार कार्ड सोबत ठेवावे लागणार

राम मंदिरासाठी देणगी दिलेल्या भक्तांसाठी आणि सोहळ्यातील पाहुण्यांसाठी प्रवेशासंबंधी एक महत्त्वाची माहिती आली समोर.
ram mandir

ram mandir

sakal

Updated on

राम मंदिरासाठी देणगी दिलेल्या भक्तांसाठी आणि सोहळ्यातील पाहुण्यांसाठी प्रवेशासंबंधी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. राम मंदिर भवन निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्र यांनी याबाबत खुलासा केला आहे.

राम मंदिराच्या बांधकामासाठी देशभरातील भक्तांनी आत्तापर्यंत तीन हजार कोटी रुपयांहून अधिक रक्कम रामललांना समर्पित केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com