Mahakumbh 2025: Beautiful Sadhvi Harsha’s marriage mysteryesakal
देश
Sadhvi Harsha: महाकुंभमेळ्यातील सर्वात सुंदर साध्वी हर्षा 'या' मुळे लग्नाच्या बेडीत अडकणार, पित्याने उघडलं गुपित
Mahakumbh 2025 : तिचे लवकरच लग्न लावून दिले जाणार असल्याचे तिच्या पित्याने सांगितले आहे. यामुळे पुन्हा साध्वी हर्षा चर्चेत आहे. साध्वी हर्षा रिचारियाने देखील यापूर्वी स्पष्ट केले होते
महाकुंभ मेळ्यातील 2025 मध्ये आपल्या सौंदर्य आणि ग्लॅमरमुळे सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या साध्वी हर्षा रिचारिया बाबतीत एक मोठी बातमी समोर आली आहे. साध्वी हर्षाचे लवकरच लग्न होणार आहे. तिच्या पालकांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या मुलीने गुरूंकडून दीक्षा घेतली आहे आणि तिने संन्यास घेतलेला नाही. तिचे लवकरच लग्न लावून दिले जाणार असल्याचे तिच्या पित्याने सांगितले आहे. यामुळे पुन्हा साध्वी हर्षा चर्चेत आहे. साध्वी हर्षा रिचारियाने देखील यापूर्वी स्पष्ट केले होते की तिने संन्यास नाही तर मंत्र दीक्षा घेतली आहे.