New York : द्विपक्षीय पातळीवरच वाद मिटवा; सुरक्षा समितीने पाकिस्तानला फटकारले

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बैठकीमध्ये पहलगाम हल्ल्याचा एकमुखाने निषेध करण्यात आला आणि हल्ल्याची जबाबदारी निश्‍चित करण्याची गरज व्यक्त करण्यात आली. पाकिस्तानचा हेतू साध्य झाला नसला तरी ‘उद्देश पूर्ण झाल्या’चा कांगावा मात्र त्यांनी बैठकीनंतर केला.
Security Council urges Pakistan to resolve disputes with India through direct bilateral talks, avoiding international escalation.
Security Council urges Pakistan to resolve disputes with India through direct bilateral talks, avoiding international escalation.
Updated on

न्यूयॉर्क : सुरक्षा समितीचे अस्थायी सदस्यत्व असल्याचा फायदा घेत या सामर्थ्यशाली गटाला आपल्या बाजूने वळविण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न आज फोल ठरला. उलट, समितीमधील सदस्य देशांनी पाकिस्तानलाच पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यासंदर्भात रोखठोक प्रश्‍न विचारत धारेवर धरले आणि भारताबरोबरचे वाद द्विपक्षीय पातळीवरच मिटविण्याची सूचनाही केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com