uttarakhand tourism
sakal
सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी जर तुम्ही शांत आणि निसर्गरम्य ठिकाणाच्या शोधात असाल, तर उत्तराखंडमधील ही ५ ठिकाणे तुमच्यासाठी सर्वोत्तम ठरू शकतात.
मसुरी किंवा नैनिताल सारख्या प्रसिद्ध ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी असते, त्यामुळे सुट्टीचा आनंद घेताना अडथळे येऊ शकतात. अशा वेळी तुम्ही उत्तराखंडमधील या 'ऑफबीट' ठिकाणांची निवड करू शकता: