Seema Haider Pregnant
esakal
Seema Haider Pregnant : पाकिस्तानहून भारतात आलेल्या सीमा हैदरविषयी पुन्हा एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. ग्रेटर नोएडाच्या रबुपुरा येथील रहिवासी सीमा हैदर सचिन मीनासोबत तिच्या दुसऱ्या बाळाची अपेक्षा करत असून ती सहाव्यांदा आई होणार आहे. याची माहिती स्वतः सचिन मीनाने त्याच्या यूट्यूब चॅनेलवर व्हिडिओद्वारे दिली.