

Sejal Pawar Video Controversy pranit more
esakal
Kanishka Kalra Statement : स्टँड-अप कॉमेडियन प्रणित मोरे यांच्या कार्यक्रमादरम्यान मेडिकल स्टुडंट सेजल पवार हिने केलेल्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला असून, ऑल इंडिया मेडिकल स्टुडंट्स असोसिएशनच्या (AIMSA) फॉरेन मेडिकल स्टुडंट्स विंगच्या सरचिटणीस डॉ. कनिष्का कालरा यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.