

CM Voice Mimicry Used in Scam, Senior Officer Lands in Trouble
Esakal
आसाममध्ये एका वरिष्ठ अधिकाऱ्याला भ्रष्टारार, पदाचा गैरवापर आणि बेनामी मालमत्ता प्रकरणी अटक करण्यात आलीय. चौकशीत धक्कादायक अशी माहिती समोर आलीय. अधिकाऱ्याने एका मिमिक्री आर्टिस्टच्या मदतीने मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा आणि इतर अधिकाऱ्या आवाज काढून मोठा घोटाळा केला. सध्या प्रकरणी अधिक चौकशी केली जात आहे.