Shabbir Ahmed: मोठा दहशतवादी कट उघड! ३ मंदिरांची पाहणी; व्हिडिओ शूट करून पाकिस्तानला पाठवले, शब्बीर लोनचे धक्कादायक खुलासे

Terrorist Shabbir Ahmed Lone Update: दिल्ली सीमेजवळ अटक करण्यात आलेल्या लश्कर-ए-तोयबाचा कुख्यात दहशतवादी शब्बीर अहमद लोन याने चौकशीदरम्यान अनेक महत्त्वपूर्ण खुलासे केले आहेत.
Terrorist Shabbir Ahmed Lone

Terrorist Shabbir Ahmed Lone

ESakal

Updated on

पाकिस्तानी दहशतवादी संघटना लश्कर-ए-तोयबा (LeT) चा दहशतवादी शब्बीर अहमद लोन याने दिल्ली पोलिसांच्या चौकशीदरम्यान धक्कादायक खुलासे केले आहेत. अटकेपूर्वी शब्बीरने दिल्लीतील कालकाजी मंदिर, लोटस टेंपल आणि छतरपूर मंदिराची पाहणी केली होती. या तीन मंदिरांची पाहणी करताना त्याने आपल्या मोबाईल फोनने व्हिडिओ रेकॉर्डही केले होते. नंतर शब्बीरने हे व्हिडिओ पाकिस्तानातील लश्करच्या एका हँडलरला पाठवले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com